Settings
Light Theme
Dark Theme

Talk Times 17.05.2021

Talk Times 17.05.2021
May 17, 2021 · 6m 55s
आजची पहिली बातमी आहे ती तौते या चक्रीवादळाच्या मुंबईवर झालेल्या परिणामाची. या वादळामुळे मुंबईतलं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. दुसरी बातमी ही कोरोनाविरोधात सध्या देश लढत असलेल्या लढाईत आपल्या मदतीसाठी आलेल्या डीआरडीओच्या औषधाबद्दलची. कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्यांना हे औषध दिलं जाणारे. तिसरी बातमी ही इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या सध्या सुरू असलेल्या तणावाबद्दलची, आणि अर्थातच जगाची चिंता वाढवणारी आहे. चौथी बातमी ही काँग्रेस नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सोशल डीस्टन्सिंगच्या उडालेल्या फज्जाची आहे. आणि पाचवी आणि शेवटची बातमी ही सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे, कारण महागाई दरात वाढ झालीये.
Information
Author Prashant Jadhav
Website -
Tags

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search