Contacts
Info
'लोकसत्ता कुतूहल पॉडकास्ट' मध्ये तुमचं स्वागत. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींविषयी आपल्याला कुतूहल असतं. तसंच अनेकांना नवीन विषयांची माहिती जाणून घेण्यात रस असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी 'लोकसत्ता कुतूहल पॉडकास्ट' घेऊन आलो आहे.
Visit करा loksatta.com/audio
Visit करा loksatta.com/audio
कुतूहल पॉडकास्ट by Loksatta
कुतूहल पॉडकास्ट by Loksatta
23 FEB 2023 · भूमध्य समुद्र (मेडिटेरियन सी) हा युरोप, आफ्रिका व आशिया या खंडांनी वेढलेला एक आंतर्देशीय समुद्र आहे.
22 FEB 2023 · अंटार्क्टिका महासागर म्हणजेच दक्षिण महासागर! २०.३ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेला हा महासागर पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे.
21 FEB 2023 · प्रशांत महासागर (पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व खोल महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ १६ कोटी ६० लाख चौरस किलोमीटर आहे.
20 FEB 2023 · मृत समुद्रातील पाण्याची पातळी दरवर्षी सरासरी ११० सेंटीमीटरने कमी होत आहे.
17 FEB 2023 · मोहरीएवढा चिमुकला मानवी गर्भ मातेच्या पोटातील गर्भजलात वाढतो. पण नंतर जमेल तेव्हा पाण्याकडे परतण्याची त्याची ओढ राहतेच.
16 FEB 2023 · समुद्र म्हणजे सजीवांच्या जैवविविधतेची खाणच! सागराच्या खारट पाण्यात असंख्य विषाणू, जिवाणू, आदिजीव, बुरशी, प्राणी आणि वनस्पती वास्तव्य करतात.
15 FEB 2023 · सागरी अन्नाद्वारे मानवाची प्रथिनांची गरज फार मोठय़ा प्रमाणात भागविली जाते.
14 FEB 2023 · भूतलावरील जवळजवळ एकपंचमांश भाग व्यापणाऱ्या अटलांटिक महासागराचे एकूण क्षेत्रफळ १०६.४ दशलक्ष चौरस किलोमीटर असून हा जगातील दुसरा मोठा महासागर आहे.
6 FEB 2023 · मानवाचा सागराशी संबंध मूलत: दोन कारणांनी येतो. पहिले कारण मासेमारी आणि दुसरे कारण सागरी मार्गाने चालणारे दळणवळण
3 FEB 2023 · या संस्थेमार्फत समुद्रकिनाऱ्याजवळील सागरी क्षेत्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या सेवा पुरवल्या जातात
'लोकसत्ता कुतूहल पॉडकास्ट' मध्ये तुमचं स्वागत. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींविषयी आपल्याला कुतूहल असतं. तसंच अनेकांना नवीन विषयांची माहिती जाणून घेण्यात रस असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी 'लोकसत्ता कुतूहल पॉडकास्ट' घेऊन आलो आहे.
Visit करा loksatta.com/audio
Visit करा loksatta.com/audio
Information
Author | Express Audio |
Organization | Express Audio |
Categories | Education |
Website | - |
podcasts@indianexpress.com |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company