Settings
Light Theme
Dark Theme
Podcast Cover

Shrutkeerti श्रुतकीर्ती

  • Shrutkeerti FAQ Academicians and Individuals Marathi

    26 MAR 2021 · नमस्कार श्रोतेहो. आमच्या पॉडकास्टचे सर्व भाग लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला तुमच्या पॉडकास्टशी संबंधित आणखी प्रश्न पडले आणि ते तुम्ही मोकळेपणाने आम्हाला विचारले त्याबद्दल विशेष धन्यवाद. हे प्रश्न अनेक जणांना पडत असतील आणि त्यांची उत्तरं अनेकांच्या मनातील शंका दूर करतील. हा भाग असाच लक्षपूर्वक ऐका – बहुतेक तुमच्या सर्व प्रश्नांचं निराकरण होईल. मग त्यानंतर तुम्हाला एवढंच करायचं आहे. 9975579562 या नंबरवर ‘I need Podcast’ असा एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप करायचा. तुमचा स्वतःचा पॉडकास्ट 3 ते 4 आठवड्यांत सुरू होईल याची जबाबदारी श्रुतकीर्ती निर्मितीची.
    28m 46s
  • Shrutkeerti FAQ Academicians and Individuals English

    26 MAR 2021 · Hello listeners! We are happy that you are listening to all the episodes carefully. We have received some more questions and we feel that answers to these questions will help all the listeners. So here we are, answering all the questions you might have in mind – and more. Please listen to the episode and have all your doubts removed. After that, all you need to do is message or WhatsApp ‘I need Podcast’ to 9975579562. And then, Shrutkeerti Nirmiti will take care to have your podcast up and running in 3 to 4 weeks! Till then, Hearing is Believing!
    24m 59s
  • Shrutkeerti FAQ Businesses Marathi

    26 MAR 2021 · नमस्कार व्यावसायिक बंधूभगिनींनो, श्रुतकीर्ती निर्मितीचे सर्व भाग लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ स्वतःच्या व्यवसायाशी जोडून पाहिला आणि तुमच्या मनातले अवघड आणि अनुत्तरित प्रश्न आम्हाला मोकळेपणाने विचारले. या प्रश्नांची उत्तरं सर्वांसाठी उपयुक्त आहेत, म्हणून या भागात आम्ही या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. अगदी आम्हाला पैसे का द्यायचे, तुमचा पॉडकास्ट आमच्यावर का सोपवायचा, माझ्या विशिष्ट व्यवसायासाठी पॉडकास्ट उपयुक्त आहे का इथपर्यंत सगळे प्रश्न या भागात उलगडले आहेत. हा भाग ऐकल्यानंतर तुम्हाला फक्त 9975579562 या क्रमांकावर ‘I need Podcast’ असा एसएमएस किंवा व्हॉट्सॲप करायचं आहे. पुढच्या 3 ते 4 आठवड्यांत तुमचा पॉडकास्ट तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचेलसुद्धा! कारण, श्रवणीय ते विश्वसनीय!
    28m 6s
  • Shrutkeerti FAQ Businesses English

    26 MAR 2021 · Hello Business owners! We are happy that you are listening to all our episodes carefully and trying to relate it to your own business. We are thankful to you that some of you reached out to us to ask their doubts and questions. The answers to these questions will be beneficial to all. In this episode we have answered to all the difficult, uncomfortable, shy and specific questions – hope you will find answers to questions in your mind – and more! The questions like why you should pay us, why to outsource your podcast, what value we are adding – are all here. So go ahead and get all the doubts cleared. Then all you need to do is just SMS or WhatsApp ‘I need Podcast’ to 9975579562. Shrutkeerti Nirmiti will get your business podcast up and running in 3 to 4 weeks. Till then, Hearing is Believing!
    25m 6s
  • Shrutakeerti for Your Businesses English

    19 FEB 2021 · The episodes introducing the new medium podcast are received very well. A big Thank You to all our listeners for the response! We have been receiving enquiries for the service and each call brings out unimagined benefits for your business. We recorded the call received by Vidula Tokekar from Mr. Sandeep Salhotra, director of Murphy Batteries Pune and with his kind permission, share here the uncut, unedited conversation with you. We are sure you will get answers to almost all your questions about podcast – And of course you will also understand how Shrutkeerti Nirmiti adds value to your podcast. This episode will certainly help you take the decision in favour of launching your own podcast with the help of Shrutkeerti Nirmiti. Message or WhatApp on 9975579562 to know how we can make your podcast unique and effective; because ‘Hearing is Believing!’
    14m 58s
  • Podcasts for Academicians and Individuals Marathi

    17 FEB 2021 · पॉडकास्ट या स्वतंत्र माध्यमाचं स्थान, जगातील आणि भारतातील पॉडकास्टचा वाढता वापर जाणून घेतल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात पॉडकास्टचं काय महत्त्व आणि उपयुक्तता आहे हे जाणून घेऊ. मार्च 2020 पासून शिकणं आणि शिकवणं यांच्या पद्धती आमूलाग्र बदलल्या आहेत. पॉडकास्टिंग हे माध्यम शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कसं लाभदायक आहे, भौगोलिक आणि भाषिक सीमांच्या पलीकडे विद्यार्थी-शिक्षक पॉडकास्टच्या माध्यमातून कसे पोचू शकतात, शिक्षकांना यातून प्रसिद्धी कशी मिळते, याबद्दल स्वतः यशस्वी पॉडकास्टर असलेल्या माध्यमतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला बर्वे या भागात माहिती देत आहेत. अंकिता आपटे हिने त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्याबरोबरच आपला अनुभव, ज्ञान, आवडीचा विषय, लेखन इत्यादि पॉडकास्टच्या माध्यमातून स्वतंत्र व्यक्तींनाही परिणामकारकरीत्या सादर करणे किती सोपे आहे तेही डॉ. उज्ज्वला यांनी सांगितले आहे. अर्थात श्रुतकीर्ती निर्मितीची मोलाची साथ असेलच. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
    13m 36s
  • Podcasts for Academicians and Individuals English

    17 FEB 2021 · After understanding the podcasting as an independent medium, its reach world over and the growing popularity in India, let’s look – or rather hear, how important it is in academics. In this episode, Prof. Dr. Ujjwala Barve has interacted with Ankita Apte about why this field feels the need of adapting to this new medium, how academicians apply it and how it is proving useful for students. Moreover, the teachers also get increased visibility and can reach where, otherwise they may not have reached. The students get access to knowledge without geographical and language bar. For individuals who want to share their knowledge, experiences, writing or their area of interest, it’s easy to share it with the world with the help of Shrutkeerti Nirmiti; Dr. Ujjwala explains the easy way of doing it.
    12m 11s
  • Shrutakeerti for your Business Marathi

    15 FEB 2021 · पॉडकास्ट या नव्या, प्रभावी आणि वेगाने विस्तारणाऱ्या माध्यमाबद्दलच्या याआधीच्या भागांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्टॉकटॅली या स्टॉक टेकिंग कंपनीचे मालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी श्रुतकीर्ती निर्मितीच्या सेवेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विदुला टोकेकर यांना केलेल्या दूरध्वनीचं ध्वनिमुद्रण त्यांच्या परवानगीने या भागात ऐका. हे दूरध्वनी संभाषण प्रत्यक्षात घडलं आहे आणि त्यावर संपादनाचे कोणतेही संस्कार केलेले नाहीत- फक्त एक जागा सोडून. श्रीनिवास कुलकर्णी यांचे नेमके आणि तपशीलवार प्रश्न आणि त्यांना विदुला टोकेकरांनी दिलेली तितकीच नीटस उत्तरं या संभाषणातून आपल्याला आपल्या व्यवसायासाठी काय योगदान देऊ शकते याची पूर्ण माहिती मिळेल. आणि तुमच्या व्यवसायासाठी पॉडकास्ट, तोही श्रुतकीर्तीच्या मदतीने, करण्याचा निर्णय सोपा होईल. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
    24m 10s
  • Podcast English India and World

    13 FEB 2021 · How the Podcast medium is consumed across the world, what kind of audience likes to hear which subjects, which topics are selected for podcasts, how this medium is used commercially - and what is the Indian scenario of podcasting. How India’s strength of huge diversity of both, subjects and languages is proving itself through podcasts and how people are using it. If the rapidly increasing number of smartphone users is the number of probable podcast audience, one can imagine the tremendous potential podcast has in India. Shrutakeerti Nirmitee helps your business to use this upcoming and effective medium. Message or WhatApp on 9975579562 to know how we can make your podcast unique and effective; because ‘Hearing is Believing!’
    14m 36s
  • Podcast Marathi World and India

    11 FEB 2021 · पॉडकास्ट हे माध्यम जगात कशा प्रकारे ऐकलं जातं, कोणकोणत्या विषयांवर कोणकोण ऐकतं, त्याचा व्यावसायिक उपयोग कसा होतो – आणि भारतात काय परिस्थिती आहे. विषयांचं आणि भाषांचं वैविध्य असलेल्या भारताची बहुभाषिकतेची शक्ती पॉडकास्टच्या माध्यमातून कशी पुढे येत आहे, आणि लोकांना त्याचा किती उपयोग होतो आहे – झपाट्याने वाढणाऱ्या मोबाइलधारकांची संख्या हीच पॉडकास्टची संभाव्य श्रोतासंख्या असेल तर भारतात पॉडकास्ट माध्यमाला किती प्रचंड वाव आहे हे लक्षात येईल. श्रुतकीर्ती निर्मिती या नव्याने उदयाला येणाऱ्या प्रभावी माध्यमावर तुमच्या व्यवसायाची पकड बसवायला मदत करते. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
    18m 27s

Shrutkeerti Nirmiti produces podcasts for businesses, professionals and NGOs. We support our clients right from ideation, planning, recording, hostin, broadcasting and analytics. Sounds interesting? Listen to Shrutkeerti podcast to know...

show more
Shrutkeerti Nirmiti produces podcasts for businesses, professionals and NGOs. We support our clients right from ideation, planning, recording, hostin, broadcasting and analytics. Sounds interesting? Listen to Shrutkeerti podcast to know more about the workflow, benefits, ROI and marketing through audio medium. Stay tuned!
show less
Contacts
Information

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search