Settings
Light Theme
Dark Theme
Podcast Cover

गप्पा-गोष्टी

  • अंतरिचा दिवा - सत्तरीचे बोल - डॉ. प्रेमानंद रामाणी

    5 APR 2020 · कॉरोना वायरसच्या अंधकारात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीयांनी ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता दिवे लावण्याचं आवाहन केला. ते भाषण ऐकल्यावर मला डॉ. प्रेमानंद रामाणीयांच्या "सत्तरीचे बोल" ह्या पुस्तकातला पाठवलेला लेख खास तुमच्यासाठी वाचून दाखवत आहे. नक्की ऐका.
    2m 47s
  • सोशल मीडिया, आपण आणि देशाचं भवितव्य!!

    31 AUG 2019 · २०१९ साली एका मराठी वृत्तपत्रात आलेला माझा लेख ध्वनिमुद्रीत करते आहे. ह्या बाबतीत विचार पटले नाहीत तरी विचारांमधील फरक हा देशाच्या हातातच असेल अशी अशा करते. जय हिंद!!
    3m 35s
  • नाग टिब्बा ट्रेक - प्रवास वर्णन

    6 JUL 2019 · भारतातल्या उत्तराखंड राज्यातलं सर्वात ऊंच शिखर चढताना घेतलेला अनुभव तुम्हाला आज गप्पा मारता मारता सांगावासा वाटला.
    5m 45s
  • बान्फचे घोडे

    30 JAN 2019 · बान्फ, कॅनडा येथील चार घोड्यांची एक गमतीदार गोष्ट. ऐका आणि कशी वाटली ते नक्की सांगा.
    3m 50s
  • उत्तमाची आराधना - लेखक: भीष्मराज बाम

    27 JAN 2019 · भीष्मराज बाम यांच्या मन-सज्जना ह्या पुस्तकातील एक लेख. वाचण्यासारखा आहेच पण त्यापेक्षाही अधीक विचार करून आत्मसाथ करण्यासारखा आहे.
    2m 32s
  • कविता - प्रतिभेस (बा.भ. बोरकर)

    21 JAN 2019 · गोवा ही माझी जन्मभुमी नसली तरी मला गोवा आणि गोव्याच्या प्रत्येक गोष्टीची ओढ वाटते. आणि गोवा म्हटलं की बा. भ. बोरकरांचा उल्लेख यायलाच हवा. कलाकाराचं अस्तित्व हे त्याच्या प्रतिभेवर टिकून असतं. जोवर प्रतिभा साथ देते तोवर त्याची उपज असते. अशीच एक बाकीबांनी प्रतिभेला मारलेली हाक.
    47s
  • माझा अमेरिकेतील विमान प्रवास

    7 JAN 2019 · अमेरिकेत ९/११ च्या आतंकवादी हल्ल्यानंतर इथे विमानतळावरची सुरक्षा वाढवण्यात अली आहे. अर्थतताच त्यामुळे विमान प्रवासासाठी सुरक्षातपासणीच्या रांगेत वेळ लागतो. एका प्रवासात सुचलेली ही गोष्ट. सुरक्षा रांगेतल्या अनुभवाचा विनोदी उल्लेख असला तरी देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या इथल्या प्रत्येक नागरीकाला सलाम.
    3m 9s
  • नमस्कार मंडळी ( भाग - ०१ )

    1 JAN 2019 · गप्पा मारायला तुमचं ह्या चॅनेलवर स्वागत आहे. फक्त अट एवढीच की मी मरेन त्या गप्पा ऐकायच्या आणि कश्या वाटल्या त्या प्रामाणिकपणे सांगायचं !! आपली ह्या चॅनेलवर अशीच भेट होत राहील अशी अशा करते. लवकरच परत भेटूया मग !!
    2m 9s
माझ्या ठेवीतल्या, आठवणीतल्या आणि काही नवीन रचलेल्या गोष्टी आजपासून मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. भेटायचं का मग ? ह्याच चॅनेलवर, तुमच्या सवडीने?
Information
Author Shweta Aroskar
Categories Society & Culture
Website -
Email -

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search