00:00
05:19
आजची पहिली आणि महत्वाची बातमी आहे ती 18 वर्षांवरच्या नागरिकांच्या लसीकरणाची. दुसरी बातमी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दलची आहे. तिसरी बातमी ही किनारपट्टीवरच्या चक्रीवादळाची आणि चौथी बातमी आहे गोव्यात घडलेल्या दुर्घटनेची. आणि पाचवी आणि शेवटची बातमी आहे रेल्वे विभाग आणि कोरोनाबद्दलची.
आजची पहिली आणि महत्वाची बातमी आहे ती 18 वर्षांवरच्या नागरिकांच्या लसीकरणाची. दुसरी बातमी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दलची आहे. तिसरी बातमी ही किनारपट्टीवरच्या चक्रीवादळाची आणि चौथी बातमी आहे गोव्यात घडलेल्या दुर्घटनेची. आणि पाचवी आणि शेवटची बातमी आहे रेल्वे विभाग आणि कोरोनाबद्दलची. read more read less

2 years ago #corona, #dailynews, #maharashtra, #news, #podcast, #politics, #talktimes, #timesnow, #timesnowmarathi